E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगडमध्ये विवाह सोहळ्यातील जेवणातून विषबाधा
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जेवल्यानंतर ३७ मुलांसह एकूण ५१ लोक अन्नातून विषबाधा झाल्यामुळे गंभीर आजारी पडले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व लोकांना कोरबा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
उरगा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पहारीपारा गावात गुरुवारी रात्री एका विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. येथे जेवल्यानंतर काही पाहुण्यांना उलट्या आणि जुलाब झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल कंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १४ मुली, २३ मुलं, ११ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा होण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही आणि तपास सुरू आहे.
जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील रामगढी गावातील रसूलपूर चांसी गावात लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या लोकांची तब्येत रात्री अचानक बिघडली. सुमारे ४० जणांना उलट्या आणि त्रास झाला, त्यापैकी २० रुग्णांना जहांगीराबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, तर इतरांवर गावात उभारलेल्या आरोग्य शिबिरात उपचार करण्यात आले. मदतीसाठी १८ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
Related
Articles
दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई?
15 May 2025
शिर्डीत ‘हाय अलर्ट’
10 May 2025
शोधनिबंध प्रसिद्ध करताना विद्यापीठाचे नाव अनिवार्य
09 May 2025
‘मिशन वात्सल्य’ योजनेला मंजुरी
14 May 2025
पाकिस्तानातील स्पर्धा अनिश्चित काळासाठी बंद
13 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?